Blog

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जी.आय.ओ. तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

अकोला: मुलींसाठी कार्यरत असलेल्या स्थानीय संस्था जी.आय.ओ. (GIO) तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

महिला सशक्तीकरणासाठी एकत्रित पाऊल: जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रम”

अकोला, दि. ८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड सोशल वर्क येथे जागतिक महिला दिन…

प्रतिबंधित केलेला पान मसाला,तंबाखू इत्यादी पदार्थ र्विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आलेला मुद्देमाल जप्त,रामदास पेठ अकोला यांची धडक कार्यवाही

उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांचे पथक व पोलीस स्टेशन रामदासपेठ, यांची सयुक्त धडक कार्यवाही…

बोधगया महाविहार मुक्तीसाठी धरणे प्रदर्शन

या आंदोलनाची अध्यक्षता बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ गंगावणे यांनी केली. आंदोलनाच्या विषयावर गणपत गव्हाळे, किशोर…

महाबोधी महाविहार; बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या

बोरगांव मंजु :-बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे या न्याय हक्कासाठी बौद्ध समाज…

बार्शिटाकळी ऑनलाईन बेटींग प्रकरण फरार आरोपीस बँगलोर विमानतळ येथून अटक

LOC (लुक आऊट सरक्युलर) द्वारे अटकेची अकोला जिल्हयातील पहिली कारवाई दिनांक १८. ०२. २०२५ रोजी मा.…

तृप्ती पंजाबराव तेलगोटे यांची आरोग्य सेविका पदावर नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक :- अर्जुन राजेंद्र लोणारे संदर्भ :- कितीतरी वर्षापासून अभ्यास करीत असलेले आणि वाईट हून वाईट…

शेतकरी कर्जमुक्तीसाठी आणि सात बारा कोरा करण्याची मागणी, सुगतानंद भटकर यांचे आमरण उपोषणाचे इशारा

अकोला: विदर्भातील शेतक-यांच्या समस्या आणि त्यांच्यावर होणारा बँकांचा त्रास या पार्श्वभूमीवर शेतक-यांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस…

नेपाळ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अकोल्यातील श्रेया रवी सुरळकर ची निवड

कु.श्रेया रवी सुरळकर राहणार न्यू भीम नगर,कृषी नगर,अकोला येथील रहिवासी आहे.श्री शिवाजी कॉलेज येथे ११वी मध्ये…

अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शिबिर.

स्थानिक/अकोला श्री.शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अकोला व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने…