
कु.श्रेया रवी सुरळकर राहणार न्यू भीम नगर,कृषी नगर,अकोला येथील रहिवासी आहे.श्री शिवाजी कॉलेज येथे ११वी मध्ये शिक्षण घेत आहे ती वयाच्या ८ वर्षापासून क्रीडा क्षेत्रात कामगिरी करत येत आहे. यावर्षी झालेल्या जयपुर (राजस्थान) येथे राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले व ३ ते ७ एप्रिल 2025 रोजी पोखरा (नेपाळ) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड करून घेतली परंतु घरातील आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व करण्यास आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तिचे वडील हे कलर पेंटिंग चे काम करतात आई घरकाम करत असल्यामुळे तिला स्पर्धेमध्ये सहभागी होणे अशक्य होत आहे .त्याकरिता सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला जास्तीत जास्त संख्येने तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता तिला आर्थिक मदत करावी धन्यवाद 🙏🏻
*Phone Pay -9604746803**
Bank Details* *श्रेया रवी सुरडकर* *
बँक खाते क्र- 37031122146*
*बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया*
IFSC : SBIN0002171*
*BRANCH: DR PDKV AKOLA*