स्थानिक: अकोला येथील वंचित बहुजन युवा आघाडी तेल्हारा तालुका तर्फे सुर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अशोक भाऊ दारोकार तालुका अध्यक्ष, जिया शाह युवा तालुका अध्यक्ष, राजेश दारोकार युवा तालुका महासचिव, अनंता इंगळे युवा तालुका संघटक, अनवर खान युवा तालुका कोषाध्यक्ष, सुमेध गवारगुरू, अविनाश वानखडे सह अनेक पदाधिकारी उपस्थिती होते.
या संदर्भात माहिती पैलवान रोहीत हीवराळे तालुका प्रसिद्धी प्रमुख वंचित बहुजन युवा आघाडी तेल्हारा तालुका यांनी दीली.