रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष मा. गजानन भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्त स्व.कनुभाई वोरा अंध विद्यालय, मलकापूर येथील विद्यार्थी यांना फळ वाटप करण्यात आले या वेळी या कार्यक्रमाला रिपाई प्रसिद्धी प्रमुख युवराज भागवत, संकेत कांबळे,हर्षदीप कांबळे,शैलेश कांबळे,सचिन गवई, सचिन पालकर,आविष इंगळे,सतीश चक्रनारायण,बागा कांबळे,महेश पाचपिंडे, आर्यन नारायणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते