शासकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा, रुग्णाला चक्क टाकून दिले खाली..

Table of Contents

अकोला प्रतिनिधी :

स्थानिक अकोला दिनांक 29/01/2024 रोजी शासकीय रुग्णालय अकोला येथे, 80 वर्षाच्या आजीला स्ट्रेचर वरून,खाली टाकून दोन महिला कर्मचाऱ्यांनी पळ काढला, जिथे सकाळी ओपीडी होते, तेथे पायऱ्यांच्या खाली टाकून स्ट्रेचरवरून टाकून दिले, व तिथून निघून गेले, कितीतरी वेळ ही म्हातारी आजी पडलेली होती, असे निंदनीय कार्य सरकारी दवाखाना अकोला आज अतिशय निंदनीय घटना येथे घडली आहे, अशा बऱ्याच घटना शासकीय रुग्णालय अकोला येथे दिवसान दिवस घडत असून त्याच्याकडे पाहायला कोणीही तयार नाही, तरी संबंधित अधिकाऱ्यांवर,संबंधित इनचार्ज वर त्वरित कारवाई व्हावी, करिता नागरिकांकडून होत आहे मागणी,

Leave a Reply

Your email address will not be published.