
अकोला: उडान बॉक्सिंग अकादमीने 3 मार्च ते 5 मार्च दरम्यान वर्धा येथे होणाऱ्या एमपी चषक बॉक्सिंग स्पर्धेत 20 बॉक्सर्सची निवड केली. ज्यामध्ये मोईन खेरू रेघीवाले, फैजान कासिम मंतूवाले,फराज अमीर मुन्नीवाले ,सोहेल खेरू रेघीवाले, साहिल मेहबूब पप्पूवाले , अनवर अहमद कादरी , अलबक्श सलीम नीमसुरवाले अजमल सलीम नीमसूरवाले , जमाल चौधरी, अमन सलीम नीमसुरवाले, शेख अरमान शेख एजाज, तनवीर चौधरी, शेख रेहान , शेख नूर, तौसीफ कासिम नौरंगाबादी, शेख अयान शेख नासिर, शेख सूफियान शेख नासिर ,अरशान अकबर लगे, मेहबूब शब्बीर कादरी, मो. साद, या सर्वांची निवड करण्यात आली.
या यशाबद्दल माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक हसन कादरी सर, शेख फरीद सोशल वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष शेख फरीद सर, मोहम्मद फिरोज गवळी सर, माजी नगरसेवक जमीर बागनवाले सर, ताज नवरंगाबादी सर, ताज नवरंगाबादी सर. गाडेकर सर, मुराद नवरंगाबादी साहेब, गफूर कादरी साहब, उडान बॉक्सिंग अकादमीचे संचालक शेख एजाज सर, या सर्व मान्यवरांनी पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.