
हसन हमजा गुलाम साबीर वय 12 वर्ष, रा. रॉयल पॅलेस अपार्टमेंट, एपीएमसी मार्केट समोर, अकोला असे या मुलाचे नाव असून तो 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता घरातून अचानक बेपत्ता झाला. याबद्दल कोणतीही माहिती आढळल्यास ताबडतोब खालील नंबरवर संपर्क करा.
महेंद्र डोंगरे 7020220744 विशाल नंदागवळी 9822480764