युवा विचारपिठ प्रतिष्ठान अकोला कडून जागतिक महिला दिनानिमित्त कार्यगौरव महीला रत्न पुरस्कार सोहळा संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त युवा विचारपीठ प्रतिष्ठान,अकोला गरजू,अनाथ व युवकांना समर्पित, धर्म- जात- पंथ याही पलीकडे जाऊन खरी मानवता जागृत ठेवणाऱ्या या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक ३१मार्च २०२५ ला समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना कार्यगौरव महिला रत्न पुरस्कार-२०२५ देऊन सन्मानित करण्यात आले, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी डान्स MH 30 या नृत्य स्पर्धेचे आयोजन वसंत सभागृह श्री शिवाजी कॉलेज अकोला येथे करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्रियांना महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

सौ,पल्लवी डोंगरे, डॉ.कल्पना थोरात,सौ शुभदा राठोड,माया इरतकर, कोमल साधवानी, वर्षा बाठे,पल्लवी मांडवगणे, कमलजीत कौर, अनिता पद्मने, माधुरी चव्हाण,माधुरी धर्माळे, डॉ.सोनल कामे, कु.वैदिशा शेरेकर, स्वरश्री कडू,रश्मी बद्दूरकर, इंदुमती मोहता,प्रांजली जयस्वाल,सविता आढाउ,मनीषा कुलकर्णी,डॉ सपना राजपूत, मृगांजली शर्मा, सौ लता राठोड, डॉ. वितम फाफट या सर्व महिलांना
श्री किरण सरनाईक शिक्षक आमदार अमरावती विभाग, डॉ.तरंगतुषार वारे मॅम जिल्हा शल्य चिकित्सक अकोला, सौ. कल्पनाताई देशमुख संचालिका आर आर सी केबल नेटवर्क, डॉ. कल्याणी पद्मने समाजसेविका, श्री संजयजी रुहटिया संचालक, काळूराम फूड अँड प्रॉडक्ट्स, श्री राजुभाऊ दहापुते अध्यक्ष श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी,श्री नरेंद्र ठाकरे, व्यवस्थापक, मलाबार गोल्ड,अकोला, श्री शिवलालजी इंगळे समाजसेवक, श्री महेंद्रजी जोशी, संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंट अकोला या सर्व प्रमुख मान्यवर अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना पुरस्कार प्रदान करण्यात आले त्याचप्रमाणे डान्स MH-30 या नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले
ग्रुप A मधे राजवी इंगले प्रथम, अनुजा जामने द्वितीय, कनिष्का तृतीय आणि कृतिका वाहिले , कृष्णा परखी, विधीशा मखीजा ला प्रोत्सहान ,
ग्रुप B मधे झलक पंचामिया प्रथम, प्रतीक्षा शाह द्वितीय, पलक रामटेके तृतीय, कर्तव्य पवार, श्रावणी भुईभार , सिद्धि ठाकुर प्रोत्साहन
या स्पर्धेचे परीक्षण सौ भावना याज्ञनिक ,श्री अंकेश सिंग यांनी केले.
तसेच या कार्यक्रमासाठी युवा विचारपीठचे समन्वयक श्री राजेश अग्रवाल,श्री सुदेश काळपांडे, डॉ नितीन देशमूख, डॉ. प्रवीण अग्रवाल, श्री गिरिधर भोंडे, प्रा गणेश पोटे,अँड शेषराव गव्हाळे, जय आसोलकर,सौ.अश्विनी ढोरे, सौ.रीमा ढाकरे, सौ. काजल वासरानी,सौ पल्लवी पाठक, अँड सपना गव्हाळे,कु भाग्यश्री मेहसरे,यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा विचारपिठ प्रतिष्ठान, अकोला चे संस्थापक अध्यक्ष प्रा.निलेश ढाकरे, कार्यक्रमाचे संचालन प्रा कोमल चिमणकर परिचय कु सुरभी दोडके व श्री कौशिक पाठक.
कार्यक्रम रूपरेषा व आभार युवा विचारपीठ, उपाध्यक्षा सौ. स्मिता अग्रवाल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.