आज वंचीत बहुजन युवक आघाडी यांच्या वतीने जल्लोष तरुणाईचा.. जल्लोष अभिव्यक्तीचा…
युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
वेदांत हॉल, शिवणी विमान तळा समोर अकोला. जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन वंचीत बहुजन युवक आघाडी अकोला यांनी केले आहे.