स्थानिक : अकोला, दिनांक १४ जून
वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा च्या वतीने
१) नांदेड मधील बोंढार येथील अनुसूचित जाती च्या अक्षय भालेराव या युवकाची जातीय द्वेषातुन हत्या
२) मुंबई येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील तरुणीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली.
३) लातुर मधील रेणापूर येथील मातंग समाजातील गिरीधर तपघाले हत्याकांड
४) आळंदी येथील वारकरी सांप्रदयावर पोलिसांचा लाठीचार्ज
याबाबत आक्रमक आंदोलन करीत राज्यातील वाढते अत्याचार आणि हत्याकांड विरोधात असंवेदनशील सरकारचा विधीवत अंतिम संस्कार विधी करत रक्षा विसर्जन विधी केला.
यावेळी युवा आघाडी च्या १० पदाधिकाऱ्यांनी मुंडण करून असंवेदनशील सरकारला केस अर्पण केले. मुस्लिम मौलाना यांच्या कडून सरकाचे जारत (सुतक सोडलं) केली.
सर्व आंदोलकांनी काळे कपडे घालून निषेध नोंदवला..
सामुहिक श्रध्दांजलि देवुन त्रिशरण पंचशिल घेवन सभेचा समारोप करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, महीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे , महासचिव मिलींद इंगळे, ज्ञानेश्वर सुलताने, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, महीला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, युवा आघाडी पुर्व महानगर अध्यक्ष जय तायडे, पश्चिम महानगर अध्यक्ष आशिष मांगुळकर, महीला महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, जि प अध्यक्ष संगिता अढाऊ, मायाताई नाईक, आम्रपालीताई खंडारे,योगिताताई रोकडे, रिझवाना परविन, पुष्पाताई इंगळे, शोभाताई शेळके,दादाराव पवार, निलेश देव,समिर पठाण,प्रशिक मोरे, संतोष हुशे, ऍड संतोष रहाटे,
कु.सिंहला शिराळे, सिध्दांत खंडारे, निलेश इंगळे, एड. सुबोध डोंगरे,नासरी चव्हाण, आनंद खंडारे,अक्षय साबळे, राजदार खान,आदीत्य इंगळे, पप्पू मोरे, सचिन शिराळे, विकास सदांशिव,नितीन वानखडे, आशिष रायबोले, सुजित तेलगोटे, अमोल जामनिक,जीया शहा,संदीप वानखडे, पद्मानंद वानखडे, मनोहर पंजवाणी, गजानन दांडगे,विकास सदांशिव, सुष्माताई सरकटे, मंदाताई वाकोडे, सचिन रोहनकार, श्रीकृष्ण देवकुणबी, संदीप गवई, प्रतिभाताई भोजने,दिपक गवई, सुशांत बोर्डे, निताताई गवई, राम गव्हाणकर, दामोदर जगताप, विनोद देशमुख, संजय बावणे, कीरणताई बोराखडे,शिलवंत शिरसाट,सुरज दामोदर,धिरज इंगळे, आकाश गवई,धर्मेंद्र दंदी, मंगेश गवई,विशाल दंदी, सचिन जंजाळ,विजय शिंदे साहील आठवले,अक्षय डोंगरे, गोपाल राऊत, नितीन सपकाळ,किशोर वानखडे, मंदाताई शिरसाट, हरिष रामचवरे,पराग गवई, उज्वलाताई गडलिंग, रणजित शिरसाट, महेंद्र तायडे, पुरषोत्तम अहिर,अनंता इंगळे, श्रावण भातखडे,
प्रा. सुरेश मोरे, गजानन साठे, आदी वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महीला आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.