दरवर्षी प्रमाणे आदर्श गृपच्या वतीने वंचित बहुजन आघाडी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन स्थानिक यशवंत भवन, मिराज टॉकीजचे समोर अकोला येथे करण्यात येते. यंदाही वंचित बहुजन आघाडी चषक २०२४ च्या दणदणीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धेचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. या स्पर्धेचे आयोजक म्हणून
सतीशभाऊ वानखडे
राजकुमार भाऊ सिरसट
आकाशभाऊ गवई
मयूरभाऊ इंगले
किरणभाऊ तायडे
पंकजभाऊ सावले
नागेशभाऊ नाइक
विजुभाऊ नरवाडे
प्रबुद्धभाऊ इंगले, श्री. नितिनभाऊ प्रधान, श्री. सुमेधभाऊ खंडारे, श्री. आशीषभाऊ मालवंडे, श्री धम्मक्षकभाऊ वानखड़े, श्री. गजुभाऊ थुकेकर, श्री संतोषभाऊ सावंत, श्री. पंकजभाऊ खंडारे, श्री मनोजदादा सदनशिव, श्री. गोलूभाऊ खिल्लारे, श्री. संदीपभाऊ खंडारे, श्री. प्रशांतभाऊ दामले. यांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धाटन करतांना क्रिकेट खेळत जोरदार चौकार लागवले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, बालमुकुंद भिरड, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रभाताई शिरसाट, जि. प. अध्यक्ष संगीताताई अढावू, ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल राऊत, मायाताई नाईक, रिजवाना परवीन, गझला खान, गोपाल राऊत, कश्यप जगताप, विकास सदांशिव, पराग गवई, दामोदर जगताप, शंकरराव इंगळे, वंदना वासनिक, पुरूषोत्तम वानखडे, सनाउल्ला शहा, डॉ. अशोक गाडगे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.