
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर व शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्दवजी ठाकरे यांनी मुंबई येथे युतीची घोषणा केली असुन भिमशक्ती शिवशक्ती आज एकत्र झाली आहे यामुळे येणाऱ्या काळात अनेक ठिकाणी राजकीय समीकरण बदलणार आहे याचा आनंद वंचित बहुजन आघाडी आकोट तालुका व शहर,महिला आघाडी शिवसेनाचे पदाधिकारी महिला आघाडी सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मिळून युतीचा उत्तसहा मोठया आनंदाने साजरा केला सर्व सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन पदाधिकारी यांनी केले.
या वेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा अध्यक्ष प्रदिप वानखडे माजी कार्याअध्यक्ष काशीराम साबळे माजी तालुका अध्यक्ष संदिप आग्रे वरिष्ठ नेते सुनील अंबळकार शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ महासचिव जम्मू पटेल उपाध्यक्ष लखन इंगळे भाऊराव धांडे पंचायत समिती गट नेते धीरज शिरसाट डॉ. अनिल गणगने विशाल तेलगोटे दिनेश सरकटे अमन गवई स्वप्नील वाघ मंगेश कामळे माजी नगरसेवक सिद्वेश्वर बेराड दिनेश घोडेस्वार दिपक बोडखे अक्षय तेलगोटे विशाल आग्रे तस्लिम मिर्झा गणेश वाकोडे गौतम पचँग संजय धांडे अतुल अढाऊ राजु पंडित प्रतीक तेलगोटे सुगत तेलगोटे नवनीत तेलगोटे महिला आघाडी शहर अध्यक्ष लता कामळे उपाध्यक्ष अर्चना वानखडे मंगला तेलगोटे करुणा तेलगोटे माया हिवराळे जोती चांदेकर दीपाली आठवले शिवसेना माजी आमदार संजय गावंडे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे तालुका प्रमुख शाम गावंडे माजी शहर अध्यक्ष सुनील रंदे नगर सेवक मनिष कराळे वरिष्ठ नेते विजय ढेपे अक्षय घायल महिला आघाडी मनीषा मते ज्ञानेश्वर ढोले डॉ.प्रशांत अढाऊ उमेश खीरकर निलेश झाडे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.