आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार दि. प्रभाकर विरघट यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न

प्रथम पुण्यस्मरण निमित्त शासकीय स्त्री जिल्हा रुग्णालय व शासकीय जिल्हा रूग्णालय येथे भोजन दान करण्यात आले.

प्रतिनिधी/अकोला – आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार दि. प्रभाकर विरघट यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम स्थानिक सम्यक संबोधी संस्था येथे पार पडला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यांना व आठवणींना उजाळा दिला व श्रद्धांजली वाहिली. यावेळी तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेयर सोसायटीचे सचिव विष्णूदास मोंडोकार, श्रीकांत पिंजरकर, अमित खांडेकर,विशाल शिंदे, उमेश शिरसाट, श्वेता शिरसाट, जया भरती,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,ऍड. संतोष रहाटे, प्रा. संतोष हुशे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाठ, मा.जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने,महिला महानगर अध्यक्ष वंदना वासनिक,पदाधिकारी सुनिता गजघाटे, किरण डोंगरे, मा. गटनेते गजानन गवई, प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, सह. प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, आरोग्य समिती सदस्य नितीन सपकाळ,जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे,मा. शहर अध्यक्ष बुध्दरत्न इंगोले, महानगर सचिव मंगेश बलखंडे, युवक जिल्हा सचिव आदित्य इंगळे, युवा महानगर संघटक शेखर इंगळे, महानगर उपाध्यक्ष आकाश गवई, आशिष सोनोने, महानगर प्रसिद्धी प्रमुख आकाश जंजाळ,वाशिम जिल्हा संघटक पारितोष इंगोले,जिल्हा रिपब्लिकन सेनेचे विदर्भ अध्यक्ष योगेंद्र चवरे, भीमशक्ती युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय जामनिक,ज्येष्ठ कार्यकर्ते विजय नरवाडे, धम्मपाल मेश्राम, विकास मेश्राम, पत्रकार अजय डांगे,उमेश अलोने, बापूराव भोजने,प्रा. प्रकाश गवई, प्रा. राहुल माहुरे, प्रा.आकाश हराळ, आदित्य बावनगडे, सुदन डोंगरे, सुगत तायडे, अंकुश तायडे, अक्षय डोंगरे, सम्राट अशोक सेनेचे आकाश शिरसाठ, आशू शिरसाठ, आशू शेगोकार, गजानन तायडे,अक्षय शिरसाठ,अक्षय भालेराव, सुमित वाकोडे,अरुण विरघट,अविनाश विरघट, अखिल विरघट, शहदेव विरघट, भाऊराव वानखडे, अहिंसक इंगोले, दशरथ पोहोरकर,राजेश इंगळे, सुधाकर इंगळे, अंकित इंगळे, राहुल ओवे, सुयोग इंगोले, निखिल जोंधळे, सोनु बलखंडे, अनिश गायकवाड,यांच्या सह आंबेडकरी चळवळीतील व सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन भारतीय बौद्ध महासभेचे पंचशील गजघाटे यांनी केले तर आभार प्रतुल प्रभाकर विरघट यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.