स्थानिक: बारी समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी राम मंदिर मोठे बारगन आकोट येथे वंचित बहुजन आघाडी आकोट शहर तर्फे साजरी करण्यात आली सर्व प्रथम श्री संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेला हरार्पण करून पूजा करण्यात आली.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडी आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ सुभाष तेलगोटे शहर अध्यक्ष भारीप उपाध्यक्ष भारीप सदानंद तेलगोटे नितीन वाघ वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष लखन इंगळे मयूर जुनघरे डी.एम.बोडखे उमेश बोडखे यांनी मिळून श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली