अकोला प्रतिनिधीदि.11/01/2024माता नगर येथील पाडलेल्या घरांना कायम पट्टे देण्याचा ठराव मनपा ने घेऊन तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कडाक्याच्या थंडीत मनपा प्रशासनाने गरिबांची घरे पाडली.अतिक्रमित अपार्टमेंटवर बिल्डरांच्या सोयीसाठी कारवाई करण्यात येत नाही मात्र गोर गरीब लोकांची घरे पाडण्यात आली या विरोधात लहान मुला बाळांसहीत कुटुंबीयांनी माता नगर येथुन कॅंडल मार्च काढत,थाळ्या वाजवत मनपावर मोर्चा काढला.झोन अधिकारी पारतवार, अतिक्रमण अधिकारी शर्मा यांनी उद्या आयुक्तांकडे बैठक नियोजित केल्याचे यावेळी कळविले.यावेळी कुटुंबीयांसोबत वंचित बहुजन युवा आघाडी चे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट,महासचिव गजानन गवई, महिला अध्यक्ष वंदनाताई वासनिक, महेंद्र डोंगरे,युवा आघाडी पश्चिम अध्यक्ष आशिष मांगुळकर, पुर्व अध्यक्ष जय तायडे, मनोहर बनसोड,कुणाल राऊत,शेखर इंगळे,युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, रितेश यादव, डॉ राजुस्कर, सुरेश मोरे,गजानन दांडगे,मंतोषताई मोहळ, महेश शर्मा, रंजीत वाघ, शंकर इंगोले, आनंद खंडारे, सचिन डोंगरे, श्रीकृष्ण देवकुणबी, सचिन शिराळे, विकास सदांशिव,प्रशिक मोरे, संतोष गवई, सचिन कांबळे, स्वप्निल सोनोने,अमोल शिरसाट, खिल्लारे ताईअतिक्रमण धारक महीला:-रत्ना कांबळे,नंदाबाई बावस्कर,बेबीभाई डोंगरे, सुनंदा खंडारे,रेखा टिकार,मंगला तायडेअतिक्रमण धारक युवा:-संकेत गाडे,दिपक खंडारे, आकाश कांबळे,भरत चक्रनारायण, रितेश तायडे, सुभाष मोहोळ. लहान मुले :- परी तायडे,राजविर बावस्कर, सम्राट भिवगडे, नागेश वानखडे, बॉबी सरकटेउपस्थित होते