तेल्हाऱ्यात विदर्भ भिम श्री 2023 स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धा उत्साहात संपन्न !

आय.आर.एस डि.जी भारत सरकार समीर वानखेडे यांनी केले उद्घाटन !

वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची खास उपस्थिती !

विकास पवार मित्र परिवार तथा सोनी फिटनेस सेंटर चा उपक्रम !

तेल्हारा: विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धा तेल्हारा येथे विकास पवार मित्र परिवार तथा कौशल सोनी सोनी जिम फिटनेस सेंटर च्या वतीने भिमश्री चे आयोजन सेठ बन्सीधर विद्यालयाच्या प्रागणात 11 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या बॉडी बिल्डींग कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटन म्हणून आय आर एस भारत सरकारचे डि.जी समीर वानखेडे साहेब तथा महाराष्ट्र वंचीत बहुजन युवक आघाडीचे प्रदेशादयक्ष निलेश विश्वकर्मा यांची विशेष उपस्थिती होती यावेळी प्रमुख उपस्थितीत वंचीत बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाट,जिल्हा परिषद सदस्या शोभाताई शेळके जिल्हा परिषद अध्यक्षा संगिताताई आढाव वंचीत चे ओबीसी नेते ऍड संतोष रहाटे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने माजी जिल्हा परिषद सदस्य सैफुला पठाणप्रदीप सिरसाट,पुरुषोत्तम अहिरअशोक दारोकर ,पद्माताई गवाररगुरु,किरण पवारएस ,एम, दारोकर ,सिद्धार्थ शामस्कर,शिवसेना तालुका प्रमुख अजय गावंडे शहर अध्यक्ष विवेक खारोडे, विजय बाप्पू देशमुख पंचायत समिती सदस्य अरविंद तिव्हाणे,सतिष मामनकर,निखिल हिवराळे,पुरुषोत्तम जायले,सूरज साळुंखे रोशन दारोकर,संघर्ष बोदडे,संघर्ष वानखडे,मो सलीम,सचिन गर्जे, अमित घोडेस्वार, गोलू सोनटक्के, नितीन पोहरकार, राजू पोहरकार गौतम वानखडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालनसंदीप गवई,ता महासचिव युवक आघाडी तथा मनीष तायडे जय भिम दा यांनी केले सम्पूर्ण कार्यक्रमाचे विशेष आयोजक विकास पवार मित्र परिवार आणि सोनी फिटनेस यांनी केले भिम श्री स्पर्धेतील स्पर्धक विजयी विदर्भ भिम श्री टायटल अमरावती चे विजय भोयर,बेस्ट प्रोजर म्हणून चंद्रपूर चे राज अटकापूरकर,बेस्ट इंप्रोमेंट म्हणून अकोला चे शोएब अहेमद,तर तेल्हारा श्री म्हणून शुभम चिलात्रे,विजय मोरे यांची निवड जज यांनी निवडीतून केलीभिम श्री स्पर्धेत एकूण 60,65,70,75,80 वजनी गटांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता तरी यात पहिला दुसरा तिसरा चवथा पाचवा असे क्रमांक पटकावले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.