नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू

स्थानिक: अकोला
तारफैल येथील रहवासी असणारा अमोल माधव चव्हाण नामक युवक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. सदर इसम हा राहणार जुना तारफाईल येथील असून काल दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी ठिक दुपारच्या वेळेला घरून न सांगता निघून गेलेला आहे.
या युवकाने अंगात पिवळ्या रंगाची टी-शर्ट आणि गेमपॅन्ड परिधान केलेले असून त्याची उंची ही 5.2.इंच एवढी आहे. सदर युवक हा शासकीय नोकरीत असल्याची माहिती त्यांच्या संबंधितांनी दिली आहे. हा युवक कोणत्याही ठिकाणी आपल्याला आढळल्यास ताबडतोब 7020220744, 9689908959 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा साधावा. असे आव्हान युवकाच्या नातेवाईकांनी केले आहे.