
दि.11/03/2025 रोजी मालाबार गोल्ड एंड ज्वेलरी शॉप अकोला येथे महिला दिवस चा कार्यक्रम घेणयात आला या कार्यक्रमात सुमय्या अली यांना स्त्री शक्ति सम्मान पुरस्काराने सम्मानित करणयात आले सुमय्या अली अनेक वर्षा पासून सामाजिक कार्यात कार्यरत आहे या सामाजिक कार्यची दखल घेउण सुमय्या अली यांना हा पुरस्कार प्रदान करणयात आला या वेळी सुमय्या अली यांना सम्मान चिन्ह देऊण स्त्री शक्ति सम्मान पुरस्काराने सम्मानित करणयात आले पुरस्कार देतांना सुमय्या अली यांचे कार्याची प्रशंसा सुद्धा करणयात आली हा पुरस्कार अजिंक्य भारत मीडिया आणि तिक्षणगत मल्टीपरपज सोसायटी यांच्या वतीने देणयात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तरंग तुषार वारे जिल्हा शल्यचिकित्सक, सीमाताई जवरे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तनुजा वाघमारे तीक्ष्णगत वाईस प्रेसिडेंट, अजिंक्य भारत डायरेक्टर श्रीकांत पिंजरकर सर प्रमोद वक्टे मलाबार मार्केटिंग हेड आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आकांक्षा यांनी केले या कार्यक्रमात महिला आणि पुरुष सैकड़ोच्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार मिळाल्यावर सुमय्या अली यांचा सर्वत्र अभिनंदन होत आहे