
अकोला :१०/०३/२०२५ रोजी पुणेच्या डॉ बाबासाहेब अंबेडकर संस्कृतिकभवन येथे महिला दिवस चा कार्यक्रम घेणयात आला या कार्यक्रमात सुमय्या अली यांना राज्य स्तरीय महिला गुण गौरव पुरस्काराने सम्मानित करणयात आले सुमय्या अली अनेक वर्षा पासून सामाजिक कार्यात कार्यरत आहे या सामाजिक कार्यची दखल घेउण सुमय्या अली यांना हा पुरस्कार प्रदान करणयात आला या वेळी सुमय्या अली यांना शॉल, सम्मान चिन्ह आणि मेडल देऊण राज्य स्तरीय महिला गुण गौरव पुरस्काराने सम्मानित करणयात आले पुरस्कार देवतांना
सुमय्या अली यांचे कार्याची प्रशंसा सुद्धा करणयात आली हा पुरस्कार स्वप्निल फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने देणयात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप राक्षे सर आयजी मंडळीक (), श्री मेघराज राजे भोसले (अध्यक्ष मराठी चित्रपट), श्री बाळकृष्ण नेहरकर (होम मिनिस्टर खेडाडंचा बादशाह), श्री लक्ष्मीकांत खाबिया
(संस्थापक अध्यक्ष शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान), शिवकांता सुतार (चला हवा
येऊ द्या सिने अभिनेत्री), पैगंबरशेख, शोभाताई वल्लाक आदि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात महिला आणि पुरुष सैकड़ोच्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार मिळाल्यावर सुमय्या अली यांचा सर्वत्र अभिनंदन होत आहे.