३ ते ४ अज्ञात मारेकऱ्यांनी विशाल कपले यांच्यावर धार धार शस्त्राने हल्ला केला आणि फरार झाले.
रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गणेश स्वीट मार्ट जवळ जठारपेठ चौक या ठिकाणी शिवसेना उपशहर प्रमुख असणारे विशाल कपले यांच्यावर अचानकपणे हल्ला केला आणि आरोपी पडून गेले. पोलीस सदर आरोपींचा तपास करत आहे. विशाल कपले यांना एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.