महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवन संघर्षा वर आधारित सत्यशोधक या चित्रपटास 75 दिवस अकोला शहरात पूर्ण झाल्या मुळे रीगल सिनेमा येथे महिला करिता सवित्री ची लेक या नात्याने हिवराळे ज्वेलर्स अकोला तर्फे 1 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र लकी ड्रॉ द्वारे काढण्यात आले.
मंगला खरात ही पहिल्या दिवसाची मानकरी ठरली असून समस्जिक कार्यकर्ते मनीष हिवराळे यांचे हस्ते मंगळसूत्र देण्यात आले.
सदर चित्रपट आकोला येथील काही निर्माते हर्षा तायडे, राहुल वानखडे असून प्रा. निलेश जळमकर हे लेखक दिग्दर्शक असून,किशोर बळी यांनी गीत लिहिले आहेत.
अकोला जिल्यातील सर्व शालेय व महाविद्यालियीन व बहुजन समाज च्या लोकांनी हा चित्रपट पहाला आहे
50 वर्षात असा चित्रपट पहिल्यांदा आला व सत्य इतिहासावर आधारित आहे.अनेक महिला चित्रपट पाहून गहिवरून आल्याचे दिसले.
या चित्रपटात अकोला येथील कलाकारांनी आपला सहभाग घेतला होता. यात तुकाराम भाऊ बिडकर,राहुल तायडे,dr घुले, जळमकर,शत्रुघघ्न बिडकर,मनोज वानखडे इत्यादी आहेत.
101 दिवसा चा उपक्रम करनारा
पाहिला मराठी राहणार असल्याचे प्रा तुकाराम भाऊ बिडकर, प्रा संतोष हुसे,मनीष हिवराळे यांनी सांगितले
या प्रसंगी सर्व महिला,मॅनेजर जने, ऍड मधुकर तायडे, विजय खर्चे, वांचीताचा प्रकाश चे मुख्य सपादक महेंद्र डोंगरे.मनोज वानखडे, काकड पाटील पत्रकार,अनिल गावंडे इत्यादी हजर होते.