संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर धडकणार उद्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा नापासांची शाळा पर्दाफाश मोर्चा

अमरावती:
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे उद्या मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी नापसांची शाळा पर्दाफाश आंदोलन असून उन्हाळी 2024 परीक्षेत नापास हजारो विद्यार्थी यांना सरसकट पास करून देण्यासाठी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष आकाश हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली 12 वाजता हजारो विद्यार्थी सदर आंदोलनात सहभागी होणार असून जास्तीत विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.