अर्थ सैनिक परिवार कल्याण असोशिएशन महाराष्ट्र संस्थेच्या वतीने कळंबेश्वर येथील सैनिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते किशोर गणेश अडागळे यांचा सन्मान

अकोला. कळंबेश्वर येथील कास्टकारी शेतकरी परिवारातील आणि केंद्रीय रिझर्व पोलीस बलाचे जवान श्री किशोर गणेश अडागळे हे सध्या देशाच्या सुरक्षेत कर्तव्यासाठी छत्तीसगड तेलंगणा सीमा वरती तेथे कर्तव्यावर आहेत त्यांनी नक्षल प्रभावित एरियात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुरमु हस्ते सन्मानपूर्वक पोलीस पदक प्रदान करण्यात आले आणि त्याबद्दल अर्ध सैनिक परिवार कल्याण असोसिएशन महाराष्ट्र संस्थेच्या अध्यक्षा सौ शितल सुरेश कोरवे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सेवानिवृत्त उपनिरीक्षक श्री संदीप कडूसकर यांनी गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी प्रशस्तीपत्र देऊन किशोर गणेश अडागळे यांचा सन्मान केला

Leave a Reply

Your email address will not be published.