
श्री. पंजाबराव किसनराव वडाळ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…
श्री.पंजाबराव किसनराव वडाळ (माजी सभापती कृषी व पशुसंवर्धन तथा विद्यमान सदस्य जिल्हा परिषद अकोला) यांचे गुरुवार ता. १५/१२ २०२२ रोजी रात्री ११.४५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राहाते घरी चोहोट्टा बाजार येथे ठेवले आहे.त्यांची अंत्ययात्रा १६ डिसें शुक्रवारी सकाळी ११ वाजता चोहट्टा बाजार येथून निघणार आहे.
शोकाकुल- योगेश वडाळ,संदीप वडाळ, विशाल वडाळ तसेच संपूर्ण वडाळ परिवार चोहोट्टा बाजार