शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४
परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृती ची तोडफोड करण्यात आली. सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधार सहित सर्व आरोपींना तीन दिवसात अटक करून कडक कारवाई करण्यात यावी करीता बौद्ध समाज संघर्ष समिती अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.तोडफोड प्रकरणासंदर्भात आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांवरील पोलीस प्रशासनाने कॉम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबावावे. तसेच ज्या ज्या भीमसैनिकांवर आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे अश्या प्रकारची मागणी प्रशासनाला करण्यात आली.अन्यथा बौद्ध समाज संघर्ष समिती च्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल. अशे अल्टिमेटम प्रशासनाला देण्यात आले.सदर आंदोलन बौद्ध समाज संघर्ष समिती चे अध्यक्ष गजानन भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वात काढण्यात आले. तसेच प्रामुख्याने उपाध्यक्ष गौतम गवई, सम्राट सुरवाडे, आनंद वानखडे, सचिव अश्वजित सिरसाट, कोषाध्यक्ष महेंद्र डोंगरे, सहसचिव सोमेश्वर डिगे, कायदेशीर सल्लागार देवानंद गवई, कार्यकारी सदस्य नगरसेवक सिद्धार्थ उपर्वट,अशोक नागदिवे,रोहित वानखडे, जीवन डिगे, युवराज भागवत ,देवेश पातोडे,पहेलवान आकाश इंगळे,तपस्सू भाऊ मानकीकर,आकाश सिरसाट,वैभव वानखडे, हर्षदीप कांबळे, संकेत कांबळे, कमलेश कांबळे,निखिल वाकोडे,मनोज सिरसाठ,संतोष गवई,गौरव डोंगरे,सागर खंडारे,सूरज वानखडे,आशुतोष सिरसाठ,नील सोनोने,सनी सिरसाठ,सनी मृदुंगे,आकाश धावसे,राजाभाऊ सिरसाठ,सुजित तेलगोटे.राजकुमार सिरसाठ, अनिल पहुरकर, मनोज भालेराव,अजय क्षीरसागर,प्रकाश लिंगोटे,बलराज बोरकर,नीरज सिरसाठ,आदेश इंगळे,नितीन सपकाळ,प्रकाश सोनोने,विजय जामनिक,सुरेश खंडारे,राजेश इंगळे,बाळासाहेब इंगोले,उल्हास सरदार,भीमसेन तायडे,मिलिंद खंडारे,विजय जंजाळ,मनोज खंडारे,संघपाल आठवले,आशिष शेगावकर,प्रकाश सोनोने,आकाश गोळे,रूपेश भाऊ, सौरभ पघारुत,वैभव पाटील ,अविनाश डोंगरे,सिद्धार्थ तायडे,उमेश घुगे,रोहित शेगोकार,भूषण खंडारे,अवी सिरसाट,रवी तेलगोटे,एड.अक्षय जंजाळ,प्रज्वल मेश्राम ,विजय तोबरे,प्रथमेश सदांशिव,राहुल म्हस्के ,सिद्धांत जोगदंड ,दादू गवई ,सतीश चक्रनारायण ,प्रतिक कांबळे ,शिवाजी घाताळे ,एड. प्रदीप गवारगुरू,शुभम तिडके,संदेश तायडे,उमेश इंगोले ,एड.संदीप तायडे ,अमोल तिरपुडे,अतिश सिरसाठ,पक्षीराज चक्रनारायण ,मोहन तायडे ,संजय भगत,अनिल वानखडे,महेश चोरपगार ,आशिष सावळे,आशिष तायडे,मनोज इंगळे ,अनिरुद्ध वनखडे,पवन कसबे ,अमोल उमले,सचिन पालकर ,एड. शुभम नाईक,गौतम जगदाळे,सोनू कांबळे, अरविंद गायकवाड,सेवानंद इंगळे,रामचंद्र लोखंडे,संतोष ठाकरे,नवनाथ पवार मिलिंद मोहोड आदि भीमसैनिक उपस्थित होते.