अनैतिक मानवी वाहतुक प्रकरणी अकोला पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, आतापर्यंत ११८ प्रकरणांचा यशस्वीपणे केला निपटारा…

अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, अकोला यांकी अपहरण विडीतेचा कसुन शोध घेवुन आजपावेतो ११८ गुन्हे उघडकीस आणले बाबत.

अकोला जिल्लायामध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा. तरोव मा. अपर पोलीस अधीदाक अभय डोंगरे सा. यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारारांदर्भाने कलम ३६३, ३६६(अ) भादवि तसेच महीला मिसिंग यातयानी चाहता अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आज पावेतो एकूण ८५ गुन्हे व ३३ मिसिंग असे एकुण ११८ प्रकरणे उघडकिरा आपले आहेत.

पोलीस स्टेशन पातुर अप नं ३८४/२३ क ३६३.३७० भादवि ची डायरी तपासकामी अमावाकदा येथे प्राप्त झाली. सदर गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपी यांचा शोध अमरावती, खामगाव, शेगाव येथे घेतला असता मिळून आले नाही. गुन्हयामधील पिडीत मुलगी व संशयित आरोपी यांचे शोध व तपासकामी ग्राम बोडखा येथे गेल्लो असता शेजारील लोकांना विचारपुस करित असतांना गुप्तबातमीदारांकडुन माहीती मिळाली कि गुन्हयातील पिडीत मुलगी व संशयित आरोपी हे वाडेगाव येथे राहत असल्याबाबत, खात्रीलायक बातमी मिळाल्याने अ.मा.वा. कदा अकोला स्टॉप वाडेगाव येथे खाना होवुन शोध घेतला असता पिडीत मुलगी व आरोपी हे मिळून आले. मा. वरिष्टांना माहीती दिली. त्यानंतर आम्ही पिडीत मुलगी व तिचे सोबत असलेला मुलगा यांना सोबत घेवुन अमावाकक्ष अकोला येथे आलो. पुढील तपासकामी पिडीत मुलगी व संशयित आरोपी, केस डायरी, केस पेपर पो.स्टे. पातुर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा. तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सा, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सतिश कुलकर्णी सा. शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कामगिरी ही पोनि उज्वला देवकर, सपोनि कविता फुसे, पोउपनि मनोहर वानखडे, पोहेकॉ सुरज मंगरूळकर, पोहेकॉ धनराज चव्हाण, मपोकों पुनम बचे, वाहन चालक पोकों अविंद्र खोडे यांनी केली असुन लवकरच इतर गुन्हयामध्ये सुध्दा तत्परतेने पिडीत मुली व आरोपी यांचा कसुन शोध घेऊन गुन्हयांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.