अकोला दि. २९
वंचितांचे आधारस्तंभ श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबीयांबाबत पनवेल स्थितजग्या गायकवाड या गाव गुंडाने चुकीचे विधान केले त्या विरोधात राधा कृष्णा टॉकीज येथेआज सकाळी १२.०० वाजतावंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पुर्व च्यामहानगर अध्यक्ष जय रामा तायडे यांच्या नेतृत्वाखालीजग्या गायकवाड ला जपला व जोडे मारो आंदोलनकरुन निषेध करण्यात आला.यापुढे अशा प्रवृत्तींना वंचित बहुजन युवा आघाडी चोप देईल असा इशारा युवा आघाडी च्या वतीने देण्यात आला.
आंदोलन प्रसंगीमहीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट,महीला महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, युवा संघटक रितेश यादव,युवा महासचिव आशिष गिरी,जि प अध्यक्ष संगीताताई अढाऊ,समाजकल्याण सभापती आम्रपाली ताई खंडारे,महासचिव मिलिंद इंगळे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे,राहुलजी अहीरे,महानगर अध्यक्ष कलीम खान पठाण,धम्मपाल आठवले,मेघाताई शिराळे, प्रविण पातोडे,शेख शमशु ,नितीन प्रधान,सतिश वानखडे,गोलु खिल्लारे, संतोष सावंग, सचिन डोंगरे, संतोष गवई,आकाश शिरसाट संघपाल आठवले, डॉ सुनिल शिराळे, राजेश बोदडे,मंगेश सावंग, गजानन तायडे, ज्ञानेश्वर सुलताने, पुरषोत्तम अहीर,शुभम कवळे,धिरज इंगळे, आकाश गवई,लकी कांबळे,नागेश तायडे, धनंजय इंगोले, प्रितेश गोपनारान, आशिष डोंगरे, विजय भटकर,प्रदीप नरवाडे, नितीन काजळे,वैभव वानखडे,साहील आठवले, प्रकाश इंगळे,सुरेश वरघट, संदीप गवई, विदेश बोराडे,प्रसेनजीत रगडे,काजी शहादत अली, अवधूत खडसे, रोहित वाघमारे,सुवर्णाताई जाधव..