पै. सागरदादा इंगळे अध्यक्ष ईगल ग्रुप पातुर च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य मिरवणूक थाटात

*प्रतिनिधी/ पातूर:

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्मदीक्षा घेतली.व आज दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन ईगल ग्रुप संस्थापक अध्यक्ष सागर इंगळे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आले होते.मिरवणुकीची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन व धूप दीप प्रज्वलित करून करण्यात आली.व बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाटप करून विधवा महिलांना साडी वाटप करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. ह्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गजाननभाऊ कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)महानगर अध्यक्ष अकोला ,गौतम गवई माजी महापौर तथा माजी महानगर अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ,मा.आनंद (पिंटू) वानखडे जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा मा. अश्वजीत सिरसाट जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा मा. प्रतापभाऊ खरारे जिल्हा उपाध्यक्ष मनसे मा.सिद्धार्थ वरोठे माजी नगरसेवक बी.जे. पी.रत्नपारखी साहेब psi, विजय जामनिक जिल्हाध्यक्ष भीमशक्ती युवक, आकाश इंगळे जिल्हाध्यक्ष दिपक निकाळजे सामाजिक संघटना,मा.आकाश सिरसाट शहर अध्यक्ष अनु जाती विभाग काँग्रेस अकोला मा.जिवनभाऊ डिगे वंचित बहुजन आघाडी माजी महानगर अध्यक्ष युवक मा.महेंद्र डोंगरे वंचित बहुजन आघाडी,युवराज भागवत, सिद्धार्थ उपर्वट जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना युवक,अमोल जामनिक तालुका अध्यक्ष वंचित,सुधाकर शिंदे सरपंच शिरला,लाला पालकर,अजय क्षीरसागर टायगर ग्रुप पुणे,पै.सुरज वानखडे,पै.सनी सिरसाट,भूषण खंडारे, शुभम तिडके, नागेश सिरसाट,यांच्या उपस्तीथी मध्ये मिरवणूकीला सुरवात करून मुख्य मार्गाने भिमनगर येथिल आंबेडकर मैदानात शेवट करण्यात आली. यावेळी मान्यवराचा सत्कार करण्यात आला तर मान्यवरानी मिरवणूकीचे आयोजक पै. सागरदादा इंगळे यांचा सत्कार करण्यात आला यामिरवणूक यशस्वी करण्याकरिता अण्णा पोहरे,मंगल डोंगरे ग्रा.प. सदस्य,आकाश हिवराळे,विध्यार्थी नेते रिपाई,प्रमोद डोंगरे,सुरज धडसे, अमोल लाडगे,शुभम धाडसे, निखिल सहस्त्रबुढे,योगेश गवई, सुमित पोहरे,सनी पोहरे, विशाल तायडे,कुणाल किरतकार, योगेश पोहरे, अभिजित किरतकार, धनंजय सरदार,श्रीकांत सुरवाडे,अमोल कांबळे, मंगेश वानखडे,आकाश सोनोने कार्यक्रमाचे संचालन तथा आभार आकाश हिवराळे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published.