रिधोरा येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ संपन्न..

स्थानिक : अकोला येथील रीधोरा या ठिकाणी दिशा ग्राम संघ, साई ग्राम संघ, मातृशक्ती ग्राम संघ महिला सशक्तिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

त्या प्रसंगी कार्यकर्माचे उदघाटक म्हणून आम्रपाली अविनाश खंडारे, समाजकल्याण सभापती जी. प. अकोला कार्यकर्माचे अध्यक्ष रिधोरा उपसरपंच कुंदनताई चौधरी, विशेष उपस्थिती डॉ. रामेश्वर पुरी उपविभागीय अधिकारी बाळापूर, प्रमुख अतिथी म्हणून रिजवाना परवीन महिला बालकल्याण सभापती, मायाताई नाईक शिक्षण सभापती अकोला, योगिता ताई रोकडे, रुग्णकल्याण समिती सदस्य नितीन भाऊ सपकाळ, अतिथी म्हणून पंचायत समिती बाळापूर सभापती शारदा ताई सोनटक्के, माजी सभापती, रुपाली मंगेश गवई सरपंच संजय अघडते रिधोरा, शाखा व्यवस्थापक सुमित अग्रवाल व्याला, घनश्याम धानोकार उमेद अभियान ता व्यवस्थापक एस बीआय क्षेत्रीय सहकारी पल्लवी मॅडम , गोपाल भाकरे मुक्तार सर, कार्यक्रमात उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ देशमुख, पवन अग्रवाल, मंगेश गवई, विशाल दंदी, उषाताई वाडकर, पूजा ताई दांदळे, शारदा खंडारे, वैशाली दंदी, पोलीस पाटील सुजयजी देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष मधुभैय्या देशमुख, शाळा समिती अध्यक्ष अनिल दंदी, कार्यकर्माचे सूत्रसंचालन संजय देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज अगरवाल यांनी केले, कार्यकर्माच्या यशस्वीतेसाठी मनोज अगरवाल, निलेश रेठे धर्मेंद्र दंदी , नितीन देशमुख, रणजित तायडे, मीनाक्षी तेलगोटे, रत्ना इंगळे, रजनी दंदी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.