मुत्तीजापूर तालुक्यातील युवक बेपत्ता; शोधासाठी कुटुंबीयांची धावपळ

अकोला–जामठी बु. (ता. मुत्तीजापूर, जि. अकोला) येथील आकाश जगतराव तायडे (वय २८) हा युवक २४ जून रोजी मंगळवारी सकाळपासून बेपत्ता आहे. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतरही त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

युवकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून, कोणीही यास पाहिले असल्यास कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क:
📞 7887975022 / 9527233174 / 9284426933 / 8421693105

Leave a Reply

Your email address will not be published.