
आज दिनांक 6 जून रोजी शासकीय विश्रामगृह अकाला येथे बौद्ध समाज संघर्ष समितीची आढावा बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नांदेड येथील अक्षय भालेराव या बांधवाचा भिमजयंती साजरी केली म्हणून निघृण हत्या करण्यात आली. हि बाब निषेधार्थ असून त्याचे चिंतन व्हावे व पुढील विचारविनीमय व्हावे याकरिता आज हि आढावा बैठक पार पडली.

तेव्हा गजानन कांबळे,महेंद्र डोंगरे, सिद्धार्थ वरोटे जीवन डिगे तपस्सू मानकिकर, गौतम गवई, संतोष बोरकर, सागर शिरसाट, रोहीत वानखडे, पिंटू वानखडे विश्वजीत शिरसाठ आकाश शिरसाट,नितीन सपकाळ, राजकुमार शिरसाट, शरद इंगोले,राहुल मस्के, आशुतोष शेगोकर,अजय शिरसागर, सुगत तायडे,
मनोज शिरसाठ, पवन वानखडे, रामदास अहिर, अनिल अनिल खंडारे, शुभम गवई, पंकज वहाग, गौतम जंजाळ, गोलू पाटील, अनिकेत इंगळे, सिद्धार्थ भारसाकडे, छोटू शिरसाट, रत्नशिल गवई, सिद्धू मेश्राम, नागसेन तेलगोटे, महेश तेलगोटे, आधीसह मोठ्या प्रमाणात भीमसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते,