स्थानिक: अकोला येथील सुप्रसिध्द असणारे साप्ताहिक म्हणजे वंचितांचा प्रकाश याचे कार्यालय आता गांधी चौक, जैन मंदिर समोर सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी शहराच्या मध्यभागी कार्यालय उघडल्याचे मुख्य संपादक महेंद्र डोंगरे यांनी सांगितले. उद्घाटन प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी शुभेच्छा. तेव्हा उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून राहुल तायडे तहसीलदार बाळापुर, संजय खडसे उपविभागीय अधिकारी दारव्हा, प्राचार्य डॉ. समाधान कंकाळ आयुर्वेदिक कॉलेज अकोला, रवींद्र डोंगरे, खुरेंद्र तिडके समाज कल्याण निरीक्षक उपस्थीत होते.
तर भूषण ताजने, अमोल बिलखेडे, संजय जाधव, अभिजीत डोंगरे, मुन्ना वाघमारे, राहुल मस्के, अनिरुद्ध वानखडे, धनंजय ठाकूर, बुडन गाडेकर, विशाल नंदागवळी, शिव खत्री, कैलास गणेशपुरे, प्रशांत वानखडे, सतीश सरकटे, चंद्रकांत भिमकर, सोनू वासनिक, सुनील चव्हाण, मारुती वासनिक,आकाश शेंडे, सम्यक वाकोडे,अक्षय सहारे, नागेश बागडे, विकी सोनवणे, बालू पोहरे,आशिष मेश्राम, संतोष मातुरकर, अमोल चव्हाण, प्रज्वल मेश्राम, सिद्धू नुपनारायण, सुनील चव्हाण, अमोल उके, नितीन इंगळे आणि परिसरातील सर्व व्यापारी उपस्थित होते.