यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिशिबिराचे ग्राम सोनाळा येथे उदघाटन थाटात संपन्न झाले. या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभाग संचालक मा.डॉ.एफ.सी.रघुवंशी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, प्रमुख पाहुणे डॉ. रामेश्वर भिसे, प्रा. डॉ. आनंदा काळे डॉ. नाथन, सरपंच महानाम फुलके उपसरपंच उषाताई होनांळे,गोवर्धन होनांळे, उत्तमराव होनांळे,प्रा संजय शेंडे ,डॉ.आशिष राऊत, प्रा.एस.डी.तराळे, प्रा.सचिन भूतेकर, प्रा.मयुरी गुडधे,डॉ.मोनाली मसाळ,डॉ.साधना पाटील,प्रा.आर.जी.दामोदर , आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
मुक्त विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी करिता राष्ट्रीय सेवा योजनेचा लाभ घेता यावा म्हणून अकोल्या मधून फक्त श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रीय सेवावृत्ती जागृत व्हावी म्हणून या शिबिराचे सोनाळा येथे आयोजन केल्याचे केद्र प्रमुख डॉ. अंबादास कुलट यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
ह्या शिबीराकरिता विशेष मार्गदर्शन करुया करिता, नाशीक येथुन संचालक रासेयो. डॉ. राजेन्द्र वाघ , डॉ.कैलास मोरे, डॉ. दयाराम पवार संचालक हे प्रामुख्याने पुढील सत्राकरीता उपस्थित राहणार आहेत, रासे.यो, युनीट मध्ये एकूण, पन्नास विधार्थी असून वीस विद्यार्थ्यांचे शिबीर मुलां मुलींमधे सेवा वृत्ती निर्माण व्हावी म्हणून, प्रा.डॉ. विवेक हिवरे यांनी मार्गदर्शन केले.घ्या शिबीराच्या यशस्वीते करीता विद्यापीठ, प्रतिनिधी संभाजी काळे, प्रतिक चिकटे अर्पिता दोड, कोमल इंगळे रेनुका प्रवार, दिप पाचपोहे ,राम मालोकार, नेहा हिवराळे ,सौनाली शिरसाठ, नंदा वाकोडे ,नंदिनी रोहणकर, श्रद्धा सपकाळ, वसुंधरा कान्हेरकर अजिंक्य वरघट, अकांक्षा झामरे,संदीप रायबोले,आयुष मार्के,आचल वानखडे,माधवी नाचणे, समिप्ता तायडे,केंद्र संचालक संजय मोहोकार,अनिल फाले,संजय राऊत,यांनी भरपूर सहकार्य केले.संचालन प्रा. मयुरी गुडदे यांनी तर आभार प्रा. सोनाली मसाळ यांनी मानले.