मौलवी ला शिवीगाळ आणि आंबेडकर कुटुंबावर अपशब्द बोलल्या प्रकरणी काँग्रेस नेता आरोपी साजिद खान पठाण च्या अंतिरीम जामीन अर्जावर सुनावणी झाली.

” साजिद खान पठाण केस “
वंचित बहुजन आघाडी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरां बद्दल अपशब्द वापरणाऱ्या तसेच मुस्लिम समाजाच्या मौलवी यांना धमकी देणाऱ्या काँग्रेसचे नेते साजिद खान पठाण केस प्रकरणात अकोला जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामीन सोमवार पर्यंत नामंजूर करून पोलिसांकडून से मिळण्याकरिता पुढील सुनावणी 20/05/2024 ची तारीख कोर्टाने आज दिली या प्रकरणात वंचित बहुजन आघाडी कडून एडवोकेट चंद्रकांत वानखडे व एडवोकेट अन्वर शेरा एडवोकेट बेलसरे एडवोकेट आकाश भगत एडवोकेट प्रशिक मोरे यांनी बाजू मांडली व त्यांच्यासोबत अकोला बार असोसिएशनचे 50 वकिल या केस मध्ये सहभागी झाले होते तसेच साजिद खान पठाण यांच्याकडून एडवोकेट राजेश जाधव यांनी बाजू मांडली यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे , जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे व तक्रार करते गजानन गवई माजी सभापती आकाश शिरसाठ शहर अध्यक्ष कलीम भाई संजय किर्तक प्रदीप शिरसाट डॉक्टर शंकरराव राजुस्कर प्रभाकरराव अवचार एडवोकेट इंगळे एडवोकेट तेलगोटे इत्यादी उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published.