अकोला :
उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनात इशारा*मा.उपविभागीय पोलीस अधिकारी आकोट मा.पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन आकोट यांना निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी अशी होती की आकोट तालुक्यातील देऊडगाव येथील मातंग समाजातील गरीब कुटूंब मोहन अंभोरे त्यांची पत्नी व मुलाला देऊडगाव येथील काही जातीवादी लोकांनी शिवीगाळ करून मारहाण केली व एकाला अकोला येथे रेफर केलेले असुन उपचार चालु आहे करीता या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मारहाण करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तोरीत अटक करा नाहीतर जिल्हाभर आंदोलन करू असे निवेदनात वंचित बहुजन आघाडी आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांनी संबंधित अधिकारी यांना इशारा दिला निवेदन देते वेळी मातंग समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सोबत प्रभाकर बोरकर माजी पंचायत समिती सदस्य देवरी चेतन नुपनारायण अध्यक्ष लहुजी मंडळ आकोट विजय अंभोरे जिल्हाअध्यक्ष लहुजी शक्ती सेना धनराज गवई तंटा मुक्त अध्यक्ष सावरा गोपाल गवई अंकुश अंभोरे विष्णु नुपनारायण भारत वाघमारे योगेश दवंडे आकाश अंभोरे पवन अंभोरे सोनू तायडे दिनेश नुपनारायण महेश गवई प्रवीण अंभोरे भूषण अंभोरे लव अंभोरे सोप्निल गावंडे गोपाल गहले गोलु गावंडे शुभम भटकर गणेश खंडारे रामा खंडारे दिपक अंभोरे अक्षय तायडे आकाश गाडे शुभम अंभोरे नितीन तेलगोटे नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे सुगत तेलगोटे विशाल पडघामोल यांचे नावे व सह्या आहेत