
Akola District Mountaineering Association आयोजित मान्सून ट्रेक 2024 दि. 9, 10, व 11 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते. या ट्रेक मध्ये ADMA तर्फे 20 लोकांनी सहभाग घेतला होता. यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्ग भटक्यांची पंढरी म्हणुन ओळखला जाणारा हरिश्चंद्रगड व महाराष्ट्रा चा माऊंट एव्हरेस्ट म्हणुन ओळखला जाणारा कळसूबाई शिखर, दोन्ही ट्रेक यशस्वी रित्या पूर्ण केले.कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची 1646 मीटर आहे अकोले तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगेत उभ्या असलेल्या या शिखराची चढाई म्हणजे भल्या भल्या गिर्यारोहकांची दमछाक होते. Akola District mountaineering Association चा मूळ उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 गड किल्ले गिर्यारोहण पूर्ण कारणे हा आहे. येणाऱ्या काही महिन्यात प्रताप गड, रायगड, विशाल गड हे गडकिल्ले सर करण्याचा निश्चय केला आहे.
या मोहिमेत सहभागी झालेले सदस्य
1) सागर वायझाडे (अकोला)
2) बाळा वनडाले (अकोला)
3) प्रतीक डोंगरे (मंगरूळपीर)
4) सुमित डेंगळे (मंगरूळपीर)
5) संदेश सरकटे (अकोला)
6) अंकुश पवार (अकोला)
7) सुमित नेमणे (अकोला)
8) शुभम सोळंके (अकोला)
9) मनोज सुर्वे (मंगरूळपीर)
10) यश अवघड (पुणे)
11) अमोल पवार (अकोला)
12) साक्षी पाटील (अकोला)
13) आचल पाटील (अकोला)
14) अक्षय मारोतकर (अकोला)
15) भाग्यश्री राणे (अकोला)
16) अश्विन दाते (अकोला)
17) सानिका खापरकर (अकोला)
18) गारगी भगत (अकोला)
19) कल्पेश ढोरे (अकोला)
20) नवनिशी अग्रवाल (अकोला)
ही मोहीम धनंजय भगत यांच्या मार्गदर्शनाखाली Akola District Mountaineering Association चे अश्विन दाते, अमोल पवार, कल्पेश ढोरे यांनी ही मोहीम पूर्ण करण्या करिता परिश्रम घेतले.
पुढील मोहिमेकरता नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे तरी त्यांनी खालील क्रमांकावर ती आपली स्वतःची माहिती पाठवावी ही विनंती.
Whatsapp 8275412167 / 9766736632
Call 8329818836
Office 9226364533