वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पक्ष कार्यालय अकोला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आद. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ह्यावेळी महिला प्रदेश महासचिव मा. अरूंधतीताई शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला प्रभाताई शिरसाट, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, जि. प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, जि . प. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, मनपा गटनेते गजानन गवई, विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष धिरज इंगळे, महिला महानगर अध्यक्ष वंदना वासनिक, अकोला पुर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, महानगर पश्चिम अध्यक्ष मजहर खान, एड. नरेंद्र बेलसरे, हिरासिंग राठोड, प्रदिप शिरसाट, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, युवा नेते अजय वाहुरवाघ सर, महिला महानगर महासचिव ज्योती खिल्लारे, मनपा नगरसेवक किरणताई बोराखडे, तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, अकोला तालुका महासचिव शरद इंगलो, गजानन दांडगे, डॉ. शंकरराव राजुस्कर,बाळापूर तालुका महासचिव चंद्रकांत पाटील, संतोष गवई, सचिन कांबळे,जानी सैय्यद, मेघा, शिराळे, संदेश तायडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.