‘पे पार्किंग’ च्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक…

सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिले निवेदन

स्थानिक:

अकोला येथील श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय,अकोला येथील परीक्षा केंद्रावर ‘पे पार्किंग’ च्या नावावर परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांकडून आर्थिक लुट होऊन पिळवणुक व उद्भवणारी फ़जीती थांबविण्या संदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हाच्या वतिने आज दिनांक २३ नोव्हेंबर रोजी श्रीमती एल.आर.टी महाविद्यालय, अकोला येथील प्राचार्य डॉ. सिकची यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष इंजि. धिरज इंगळे, उपाध्यक्ष ॲड. श्रीकांत वाहुरवाघ, आदित्य बावनगड़े, स्वरुप इंगोले, प्रसिद्धि प्रमुख अक्षय डोंगरे,सहप्रसिद्धि प्रमुख अंकित इंगळे,सोशल मीडिया प्रमुख प्रथमेश गोपनारायण,सह मिडिया प्रमुख अंकुश धुरंधर,संघटक कुणाल गोहाड़,सह संघटक ऋषिकेश इंगळे,सचिव नागेश गवई, जिल्हा सदस्य अंकित इंगळे,मयूर जोशी,अभिषेक रोकडे, राहुल बामने आदी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.