न.प.आकोट मधील जुनी पेन्शन योजना चालु करण्यासाठी कर्मच्यारी संघटनेला वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठींबा

दिनांक 14.3.2023 ला नगर परिषद आकोट मधील सर्व कर्मच्यारी यांनी जुनी पेन्शन योजना चालु करण्यासाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन केले असुन जवळपास 17 लाख कर्मच्यारी यांचा संप राज्यभर चालु आहे करीता वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला असुन आकोट शहरातील वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी यांनी आकोट नगर परिषद कर्मच्यारी संघटनेला राष्ट्रीय नेते श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी आकोट मधून पाठींबा जाहीर करण्यात आला व पुढे जर का जुनी पेन्शन योजना चालु नाही केल्यास या मध्ये वंचित बहुजन आघाडी कर्मच्यारी यांच्या पाठीशी राहून रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी यांनी दिला.

या वेळेस उपस्थित असलेले माजी जिल्हा उपाध्यक्ष दिपक बोडखे वरिष्ठ नेते सै.शरीफ राणा साहेब माजी नगर सेवक सिद्धेश्वर बेराड वंचित बहुजन आघाडी आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ सदानंद तेलगोटे उपाध्यक्ष भारीप आकोट वंचित बहुजन आघाडी आकोट महासचिव जम्मु पटेल लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट माजी युवक आघाडी तालुका अध्यक्ष विशाल आग्रे नितीन वाघ चेंदू बोरोडे मयूर जुनघरे नितीन तेलगोटे नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे महिला जिल्हा उपाध्यक्ष मंदा कोल्हे महिला शहर अध्यक्ष लता कांबळे उपाध्यक्ष ललिता तेलगोटे करुणा तेलगोटे शाखा अध्यक्ष जोती चांदेकर वर्षा बोडखे अर्चना वानखडे दिपाली आठवले व वंचित बहुजन आघाडी चे सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहून या कर्मच्यारी संघटनेला जाहीर पाठींबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.