आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांनी अकोला जिल्हयातील अवैध दारू विकी करणारे तसेव गावठी हातभट्टीवर दारू तयार करून विक्री करणा-यां आरोपीतांविरुध्द कारवाई करणे करिता स्था.गु. शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथके गठीत करून त्याबाबतची माहिती घेवुन कारवाई करणे करिता आदेशीत केले असता स्था. गु. शा. अकोला येथील पथकांनी गुप्त माहितीवरून खालील प्रमाणे कारवाई केल्या. दिनांक ०९/०४/२०२४ रोजी पो.स्टे. हिवरखेड हद्दीमधील ग्राम सिरसोली येथे छापा कारवाई केली असता आरोपी नामे
सदाशिव शंकर सोनोने, वय ६१ वर्ष २) मंगेश सदाशिव सोनोने वय ३५ वर्ष दोन्ही रा. ग्राम सिरसोली ता. तेल्हारा नि. अकोला यांचेकडुन १) ५ कॅन गावठी हातभट्टीवी दारू प्रत्येकी २० लिटर अशी एकुण १०० लिटर कि.अं. १०,०००/ रू वी, २) ६५० लिटर सडवा मोहमाच कि.अं. ६५०००/ रू असा एकुण ७५,०००/- रू.चा मुद्देमाल आरोपीतांन जवळुन हस्तगत करून
आरोपीस नमुद मुद्देमालासह पुढील कायदेशिर कारवाईकामी पो. स्टे. हिवरखेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे. > दिनांक १०/०४/२०२४ रोजी पो.स्टे. पिंजर हद्दीतील ग्राम पातुर मंदापुर येथील इसम नागे अमोल उर्फ सोनु देवराव इंगळे दय ३० वर्ष रा. पातुर नंदापुर हा तयार करीत असलेला गावठी हातभट्टी दारू गाळत असतांना छापा कारवाई केली असता त्यावे ताब्यात १) ९६० लिटर सडावा मोहमाव २) ५५ लिटर गावठी हातभट्टीची दारू व इतर साहित्य असा एकुण १,५५,६००/ रूपयांवा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व आरोपीस नमुद मुद्देमालासह पुढील कायदेशिर कारवाईकामी पो.स्टे. पिंजर यांचे
ताब्यात देण्यात आले आहे.
दिनांक १०/०४/२०२४ रोजी पो.स्टे. यादान हद्दीतील ग्राम चांदुर येथील इसम नामे भिमराव गुलाबराय डाबेराव वय ६० वर्ष रा. चांदुर जि. अकोला याचे ताब्यातुन १) ६१५ लिटर सडाया मोहमाव २) ४० लिटर गावठी हातभट्टीची दारू व इतर साहित्य असा एकुण ६५०००/ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व आरोपीस नमुद मुद्देमालासह पुढील कायदेशिर कारवाईकामी पो.स्टे. खदान यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील ०३ गुन्हयात एकुण ०४ आरोपीतांविरूध्द कारवाई करून त्यांचे जवळून एकुण २,९५,६००/ रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा., मा.अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. राजेश जवरे व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार दशरथ बोस्कर, गोकुळ चव्हाण, सुलतान पठाण, अब्दुल माजीद, रविंद्र खंडारे, भास्कर थोत्रे, महेंद्र मलिये, खुशाल नेमाडे, विशाल मोरे, अविनाश पाचपोर, एजाज अहेमद, लिलाधर खंडारे, अन्सार अहेमद, धिरज वानखडे, मोहम्मद आमीर, सतिश पवार, अशोक सोनवणे, तसेच चालक पो. अंमलदार प्रांत कमलाकर, विजय कबले यांनी केली आहे.

