
अकोला, दि. 25 ; राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर उद्या (दि. 26) अकोला दौ-यावर आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दि. 25 जानेवारी रोजी भंडारा येथून अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे रात्री 8 वा. आगमन व मुक्काम. दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.05 वा. लालबहादूर शास्त्री क्रीडांगणाकडे प्रयाण, सकाळी. 9.10 वा. शास्त्री क्रीडांगण येथे आगमन, स. 9.15 वा. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास व त्यानंतर विविध कार्यक्रमांना उपस्थिती, स. 11 ते 1 शासकीय विश्रामगृह येथे अभ्यागतांसाठी राखीव व सोयीनुसार खामगावकडे प्रयाण.