दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला शहरातील 21 जागी राजे शिवछत्रपती यांचे पुतळ्यांचे स्वच्छता मोहीम राबवायची असून ते 21 ठिकाण खालीलप्रमाणे आहेत.

1) शिवाजी पार्क
२) मोठी उमरी
३) लहान उमरी
४) सहकार नगर
५) दुबे वाडी
६) कौलखेड चौक
७) डाबकी रोड
८) गजानन नगर डाबकी रोड
गल्ली क्र. १, २ व ३
९) हरिहरपेठ
१०) सुदर्शन पार्क (रिंगरोड मार्गावर)
११) खेतान नगर (प्राजक्ता कन्या शाळेजवळ)
१२) न्यु तापडिया नगर
१३) शिवाजी शाळा (शिवाजी पार्क जवळ)
१४) देशमुख फैल
१५) शिवचरण महाराज मंदिर भाजी बाजार जुने शहर
१६) कमला नगर बायपास
१७) आश्रय नगर, जुने शहर
१८) सिंधी कॅम्प, शास्त्री नगर
१९) मलकापूर, गणेश मंदिर जवळ

या सर्व ठिकाणी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० वाजता स्वच्छता मोहीम राबवायची आहे. करिता ज्या ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आप आपल्या विभागात हि मोहीम राबवायची आहे. सदर मोहिमेचे फोटो व व्हिडिओ हे प्रसिद्धीसाठी पक्षाच्या नियुक्त केलेल्या समितीकडे पाठविण्यात यावे.तसेच १९ फेब्रुवारी रोजी सर्व ठीकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करायचे आहेत,तसेच १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० श्री .राज राजेश्वर मंदिर येथुन अकोला शहरातील अस्मिता असलेल्या माँ जिजाऊ स्मारक सुशोभीकरण व दुरुस्ती करण्याकरीता निधी संकलन रथ यात्रा ची सुरुवात करण्यात येईल , सदर निधी संकलन रथ १९ फेब्रुवारी पासुन कार्यान्वित होवुन प्रत्येक प्रभाग निहाय फीरविण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.