अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार, आरोपीस तात्काळ अटक पो.स्टे. अकोट फाइल अकोला हददीतील घटना

अकोला: दि.23/08/2024 रोजी पीडीत चे वडील/फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला पिडीतसह येवुन रिपोर्ट दिला की त्यांची मुलगी…

अमानुष बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा : डाटाची मागणी…!

अकोला दिनांक २१/८/२४: डॉ.बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिएशन अमरावती विभाग अमरावतीच्या वतीने महामहीम राष्ट्रपती व माननीय प्रधानमंत्री…

अकोला शहरातील धोकादायक इसमा विरुद्ध एम .पी.डी.ए. ॲक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द.

अकोला शहरातील चॉदखा प्लॉट, जुने शहर, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड शेख कासम शेख शेखजी वय…

बाळापूर पोलीस स्टेशन ह‌द्दीत वाडेगाव येथे कत्तली करीता बांधून ठेवलेले गोवंश सबंधाने स्थानीक गुन्हे शाखा अकोला ने रेड करून १६ गोवंश ची केली सुटका आरोपीस घेतले ताब्यात.

अकोला: दिनांक १८/०८/२०२४ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की ग्राम वाडेगाव येथील आरोपी नामे शेख…

अकोला पोलीसांनी साजरा केला, विविध सामाजिक, शैक्षणीक, संस्था बरोबर सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रम…

अकोला: दिनांक १९.०८.२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. रक्षाबंधन सणाचे निमीत्याने पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे,…

स्वातंत्र्य दिनाच्या होर्डिंवर राष्ट्रपुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो डावलणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विरोधात वंचित युवा आघाडीने केला निषेध

तिवसा/काँग्रेस पक्षाचे वतीने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारे लावण्यात आलेल्या होर्डिंगवर राष्ट्रपुरुषांमध्ये राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा…

गोमांस तस्करी प्रकरण दोन आरोपी अटक

अकोला प्रतिनिधी: गोवंश मास तस्कर यांच्यावर खदान पोलिस स्टेशन यांची कार्यवाही 1)आरोपी शेख रियाज शेख युनूस…

अकोला जिल्ह्यात कॉग्रेसला मोठा हादरा…
कॉग्रेसचे माजी जिल्हा महासचिव तथा विद्यमान जि. प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश.

अकोला – वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कॉग्रेसचे माजी जिल्हा…

गडकिल्ले मोहिमेला सुरुवात

Akola District Mountaineering Association आयोजित मान्सून ट्रेक 2024 दि. 9, 10, व 11 ऑगस्ट 2024 रोजी…

मेडीकलचे शटरचे कुलुप तोडुन चोरी करणारा आरोपीस काही तासात अटक करुन चोरीतील मुददेमला जप्त

अकोला प्रतिनिधी:मिलीदं ज्ञानेश्वर पांडव वय ४३ वर्षे व्यवसाय मेडीकल चालक रा. सदगुरू पार्क अपार्टमेंन्ट जवाहर नगर…