अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीची मागणीमहाराष्ट्र राज्यातील मुख्य रस्त्यावर पोलीस प्रशासन कडून पोलीस व्हॅन मध्ये कॅमेरा…
Category: स्टेट न्यूज़
अकोला जिल्हा सलोखा बैठकीतजिल्हा सलोखा आणि शांततेसाठी जिल्हा प्रशासनासोबत बैठकीचा निर्णय…
अकोला दी. २३आज दिनांक २३ मार्च २०२५ रोजी सर्किट हाऊस अकोला येथे सलोखा बैठक दुपारी ०३.००…
“संवैधानिक भारत घडविण्यासाठी माणूस संविधानशील होणे गरजेचे…!”
विझोरा : त्रिरत्न बुद्ध विहार स्मारक समिती, विझोरा व समस्त गावकरी बौद्ध मंडळ यांच्या वतीने विझोरा…
औरंग्याची कबर उखडून टाकाच, पण…
सध्या महाराष्ट्रात इतर सर्व जीवनावश्यक मुद्दे झाकण्यासाठी अनावश्यक मुद्दे कसे चर्चेत राहतील याचाच प्रयत्न सत्ताधारी करताना…
रविवारी लिंगायत समाजाचा वधू-वर परिचय मेळावा
अकोला सर्व शाखीय वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने रविवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सिविल…
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पण व्यवहारिक अभिजाततेचे काय? – विशाल नंदागवळी
स्थानिक: अकोलादिनांक: २७/०२/२०२५मराठी भाषेला समृध्द असा 2225 वर्ष जुना इतिहास आहे. मराठी भाषेने आपले स्वतंत्र अस्तित्व…
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करणे संदर्भात वंचितचे राष्ट्रपतींना निवेदन
बिहार बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्या संदर्भात बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने…
जिल्ह्यात २७ हजार ४१३ व्यक्तींना घरकुल मंजुरीपत्रांचे वितरण
अकोला , दि. २२ : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुस-या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थ्यांना…
वंचित शोषितांना न्याय मिळवून देत सकारात्मक बातम्यांसाठी अग्रेसर असणारे वृत्तपत्र म्हणजे वंचितांचा प्रकाश…-डॉ. गजानन नारे
साप्ताहिक वंचितांचा प्रकाशाचा ३ रा वर्धापन दिन साजरा.. स्थानिक: अकोला(दि.१४ फेब्रु;२५)- आज वंचितांचा प्रकाश हे साप्ताहिक…
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
जस्टीस पी. बी. सावंत कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब…