विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत कुमारी रुणाली रवींद्र डोंगरे ठरली प्रथम..

स्थानिक: अकोला येथे नुकताच झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मध्ये जुना तारफाईल येथील रहवासी कुमारी रुणाली रवींद्र…

अकोल्यातील ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर कवडे दलीत साहित्य अकादमीचा ‘क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले नॅशनल फेलोशीप’ पुरस्काराने सन्मानित

सार्थक वक्तृत्व अकॅडमी तर्फे अशोक वाटिका येथे अभिनंदन करण्यात आले. अकोला – नवी दिल्ली येथे दलित…

प्रा.विशाल कोरडे यांना गगनाला पंख नवे पुरस्कार घोषित…

अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे…

डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात यावी – उमेश इंगळे

अकोला प्रती – अंत्यंत गरिब कुटुंबातील हात मजुरीवर काम करणाऱ्या उमेश चव्हाण या व्यक्तींच्या पत्नीचे सौ…

जागतिक एड्स दिना निमित्य शाहिरी व लोककलेतून एड्स बाबत जनजागृती

साने गुरुजी मंडळ,पातुर यांनी केले सादरीकरण जागतिक एड्स दिना निमित्य जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक…

विभागीय शालेय गणवेश स्पर्धेत अकोला जिल्ह्याला 12 सुवर्णपदके मिळाली..

स्थानिक: नुकतेच बुधवार 7/12/2022 रोजी चिन्मय विद्यालय शेगाव येथे झालेल्या विभागीय शालेय गणवेश स्पर्धेत एकूण 70…

एम आय डी सी येथील मजुरांना नोटीस न देता काढल्याने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन..

सम्राट अशोक सेनेतर्फे व्यक्त केला निषेध… स्थानीक: अकोला येथे ३ नोव्हेंबर रोजी, सम्राट अशोक सेनेच्या वतीने…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

स्थानिक: अकोला येथे दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृहाचे गृहपाल. मा.…

राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थी घडवण्याची चळवळ- प्राचार्य डॉ. अंबादास कुलट

दि .२९/११/२०२२स्थानिक: अकोला श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व वाणिज्य मित्रमंडळ च्या वतीने प्रमाणपत्र वितरण…

महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त श्री शिवाजी महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीने कार्यक्रम संपन्न…

“महात्मा फुले यांच्या कार्याला कृतीतून अवलंबणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करणे होय.” स्थानिक: अकोला येथील…