संशयीत आरोपी बाबत माहिती देणा-या व्यक्तीस ५०,०००/-रू रोख इनाम

अकोला प्रतिनिधी :

पोलीस स्टेशन :- बोरगाव मंजु ता. जि. अकोलाअप. नं. व कलम २८१/२०२४ कलम ३७६, ३७६ (डी), ५०६, ३४ भादंविसंशयीत इसमाचे वर्णन :-रंग-सावळा, शरीर बांधा-सडपातळ, उंची-अं.५.७ इंच, केस काळे लांब, चेहरा-लांबट, कपडे-टि शर्ट आणि जिन्स पॅन्ट, केस काळे लांब, पायात-बुट, वय अं.२५ ते ३०वर्ष असे असुन सदर गुन्हयातील संशयीत इसम यांचे कडे हिरो होंडा एच एफ डीलक्स कपंनीची टु व्हिलर काळया रंगाची निळ्या पट्या असलेली गाडी आहे. सदर संशयीत इसमाची ओळख पटुन आल्यास अगर त्याबाबत काही माहीती मिळुन आल्यास पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे संपर्क साधावा.28/05/2024 14:52:57सदर संशयीत आरोपी बाबत माहिती देणा-या व्यक्तीस ५०,०००/-रू रोख इनाम देण्यात येतील तसेच माहिती देणा-या व्यक्तीचे नाव गोपणीय ठेवण्यात येईल.तपास अधिकारी :- पो.नि. शंकर शेळके स्था.गु.शा. अकोलामो.नं. – ९९२१०३८१११पो.नि. मनोज केदारे पोलीस स्टेशन बोरगाव मंजुमो नं. ९८२३७२३०३२पोउपनि. मनोज उघडे. पोलीस स्टेशन बोरगाव मंजुमो न. ९९२१५४५८९०.

Leave a Reply

Your email address will not be published.