काँग्रेस पक्षाच्या वतीने तारफैल मध्ये सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरी दलीतवस्ती निधी अंतर्गत प्रभाग क्र ७ विजय नगर येथे ५० लाख रु किमतीचे सामाजिक सभगृहाचे भूमिपूजन संपन्न झाले,
काँग्रेस पक्षाचे अकोला महागरपलिकेचे माजी विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांच्या विशेष निधी अंतर्गत व विशेष प्रयत्नाने , माजी नगरसेवक मोहम्मद इरफान भाई, युवा नेता मोईन खान उर्फ मोंटू भाई , यांनी सामाजिक सभागृह साठी योग्य पाठपुरावा केला.

यावेळी विजय नगर येथील प्रतिष्ठित नागरिक अनुपजी खरारे ,अशोक चिरावंदे जी, ईश्वर थामेत जी,
गोंट्या भाऊ गोडाले, कमल भय्या खरारे , रमेश जी गोडाले,
लखन जी नकवाल,भगवान जी बोयत,
बादशाह जी पारोचे सरपंच, कैलासभय्या खरारे , रणजित गोडाले,
विजय बोयत, काँग्रेस पदाधिकारी युसुफ भाई , फिरोज गवली, मंजूर अहमद, इरफान भाई कासमानी , वसीम खान , सय्यद लाल व परिसरातील नागरिक अन्य पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.