बेगर निवारा येथे सामाजिक दिवाळी साजरी

गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान व श्री शिवाजी महाविद्यालय यांचे संयुक्त उपक्रम

स्थानिक/ अकोला
गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान अकोला व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने बेघर निवारा येथे सामाजिक दिवाळी साजरी करण्यात आली.

  यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंबादास कुलट माजी प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे संत गजानन महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पूजाताई सपकाळ गाडगे बाबा मंडळ दर्यापूरचे अध्यक्ष गजाननराव भारसाकळे  आय क्यू सी ची समन्वयक डॉ. आशिष राऊत वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.अनिल राऊत विज्ञान विभाग प्रमुख डॉ. संजय शेंडे वनस्पती शास्त्र प्रमुख डॉ प्रतीक्षा कोकाटे, राष्ट्रधर्म युवा मंच केंद्रीय समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट, डॉ. दीपक कुचे डॉ.संजय तिडके डॉ. विवेक हिवरे डॉ.आनंदा काळे डॉ. संजय काळे प्रा. सचिन भुतेकर ,प्रा श्रद्धा थोरात,प्रा प्राजक्ता पोहरे, डॉ वैशाली पाटील ,डॉ अश्विनी बलोदे, डॉ.संजय पोहरे उपस्थित होते. बेघर निवारा येथील वंचितांना साडी ,कपडे ,फराळ , जीवनावश्य वस्तू व साहित्य वाटप करण्यात आले.
     गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आव्हान करण्यात आले होते यामध्ये श्री शिवाजी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग ,जीवरसायनशास्त्र विभाग,प्राणीशास्त्र विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग, संगणक विभाग ,रसायनशास्त्र विभाग,मराठी विभाग संगीत विभाग ,सुरभी दोडके डॉ श्रीकांत जायले,प्रा शारदा बियाणी यांनी उपक्रमासाठी पैसे व साहित्य स्वरूपात मदत केली.

या उपक्रम राबविण्यासाठी गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन बुंदेले ,कार्यकारणी सदस्य वैष्णवी आसेकर, प्रज्वल ईसाळ ,सतीश अस्वार ,सुमित शिरसाट,अतुल अडाऊ ,शर्वरी ईश्वरे, श्रद्धा डाबेराव ,तसेच निवाऱ्याचे अध्यक्ष दुर्गाताई भड,व्यवस्थापक उषा राऊत अक्षय बुंदेले शुभम ठाकूर यांनी अथक परिश्रम संपन्न केले

उपक्रमास विशेष सहकार्य डॉ आशिष राऊत,
प्रा शुभम राठोड प्रा प्रतीक्षा कोकाटे,प्रा वैशाली पाटील डॉ महेश पवार,प्रा संतोष बदने, डॉ अतुल यादगिरे,प्रा कांचन कुंभलकर, प्रा नितीन देशमुख,अनुजा मोपारी, प्रा ममता संगोळे, प्रा गणेश गायकवाड, प्रा.सचिन भुतेकर ,प्रा रवी दाभाले,प्रा प्रकाश आडे,तुषार देशमुख, प्रा शुभांगी गावंडे.

Leave a Reply

Your email address will not be published.