अकोला प्रतिनिधी:
गोवंश मास तस्कर यांच्यावर खदान पोलिस स्टेशन यांची कार्यवाही
1)आरोपी शेख रियाज शेख युनूस रा.वाशिम बायपास जुने शहर अकोला मिळालेला माल: गोवंश मास कत्तल केलेला भाग वजन 30 किलो की.6000रू. एक जुनी वापरती मोटरसायकल किंमत 70000 रुपये असा एकूण 76 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त2)आरोपी शेख लाल शेख लतिक राहणार मुल्लानी चौक खदान अकोलामिळालेला माल: गोवंश मास की 7000 रूएक जुनी वापरती मोटरसायकल किं.70000 रू. असा अकुन 77000 किमतीचा मुद्देमाल जप्तसदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. किशोर शेळकेविजय चव्हाण, नितीन मगर, रोहित पवारउज्वला मडावी यांनी केली