ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेखर इंगळे यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन..

स्थानिक: १० मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन शेखर भास्कर इंगळे व वंचित बहुजन युवा आघाडी पश्चिम यांच्याकडून करण्यात आले होते.

ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस हा संपूर्ण देशामध्ये स्वाभिमान दीन म्हणून साजरा करण्यात येतो. सोबतच स्वाभिमान सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवून सामान्य जनतेची सेवा करण्यात येते. त्यानिमित्त अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालय येथे रक्ताची गरज पाहता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जवळपास ३० तरुणांनी आणि पक्षातील पदाधिकारी यांनी रक्तदान केले. तेव्हा आशिष मांगुळकर, कुणाल राऊत व रुग्णसेवक नितीन सपकाळ यांनी मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे, बालमुकुंद भिरड (ओबीसी नेते) संतोष सर हुसे (माळी समाजाचे नेते) युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, मीडिया सेल प्रमुख प्रशिक मोरे, महानगर अध्यक्ष सिमांत तायडे, सभापती व महानगराध्यक्ष महिला वंदनाताई वासनीक, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभाताई अवचार, जिल्हा परिषद सदस्य शंकररावजी इंगळे, ओबीसी नेते गोपाल राऊत, युवक आघाडी पूर्व अध्यक्ष जय तायडे, जिल्हा सदस्य आनंद खंडारे, श्रीकृष्ण देवकुंदी, सुजित तेलगोटे, रंजीत वाघ, सुरेश कलोरे, उज्वल मेश्राम, आकाश गवळी, आकाश जंजाळ, अंकित इंगळे, प्रशिस इंगळे, आदित्य गायकवाड, विकी शेगोकार, ऋषभ इंगळे, योगेश कीर्तक, अमोल शिरसाट,सत्यप्रकाश आर्या, प्रशिक खंडारे, उज्वल मेश्राम, लखन वाकोडे, नंदकिशोर मापारी, रोशन वाहूरवाघ, पराग धामणेकर, प्रमोद भारसाकडे, संतोष नितोने, सुमित बोरकर, सुमित भांबोरे, रोशन वाघपांजर,शुभम गोळे,सचिन पाईकराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.